Top 18 Digital Marketing Trends in Marathi
डिजिटल मार्केटिंग हे असे क्षेत्र आहे यामध्ये दररोज काही ना काही बदल होत असतात नवनवीन ट्रेण्ड येत असतात. असेच काही 2021 मधले ट्रेंड खालील आर्टिकल मध्ये दिलेले आहे. २०२१ मधील हे १८ डिजिटल मार्केटिंग ट्रेंड्स दुर्लक्षित करण्याची चूक करू नका.

हे ट्रेंड तुम्हाला 2021 मध्ये आपल्या बिजनेस ची मार्केटिंग करण्यासाठी नवीन ग्राहक जास्तीत जास्त मिळवण्यासाठी उपयोगी पडू शकते. फेसबुक मार्केटिंग, गुगल मार्केटिंग व सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन यामध्ये सुद्धा दिवसेंदिवस बदल होत असतो. दिवसेंदिवस फेसबुक मार्केटिंग ची प्राईस पण वाढत चालली आहे.

जसे की 2010, 2012 मध्ये जी कस्टमर एक्वाजीशण कॉस्ट लागत होती ती 2021 मध्ये खूप प्रमाणात वाढली आहे. त्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये डिजिटल मार्केटिंग चे नवीन ट्रेनचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकता.

click here

YOUR REACTION?

Disqus Conversations